• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा तरुणांना शिताफीने अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

अमळनेर पोलीस स्टेशनची बसस्थानकावर कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या न्याहळोद आणि  पातोंडा येथील दोघा तरुणांच्या  बसस्थानकावर दिनांक १४ रोजी मुसक्या आवळल्या. पिस्तूल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरात दोन तरुण पिस्तूल घेऊन फिरत आहेत. त्यांनी लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस जितेंद्र निकुंभे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, उज्वलकुमार म्हस्के याना बसस्थानकावर आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले. पोलिसांना पाहताच पाठीवर बॅग लटकवलले दोन तरुण पळू लागले. पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या. संशयित खेमराज विजय पाटील (वय २३ रा न्याहळोद धुळे), रोहित रामकृष्ण अहिरे (वय २३ रा. पातोंडा ता. अमळनेर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या बॅगची झडती घेतली असता त्यात काळ्या कपड्यात २५ हजार रुपये किमतीचे बनावट पिस्तूल आढळून आले. अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळ शहरातील दोन गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई

Next Post

कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनियमिततेसह नियमांचे उल्लंघन : मान्सूनपूर्वीच ७ कृषी परवाने निलंबित !

कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon