• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंद घर पाहून चोरटयांनी साधली संधी, पिंप्राळ्यात घरफोडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : – पिंप्राळा परिसरातील असावा नगरात बंद घराचे कुलूप तोडून घरातून टीव्ही, सिलींग फॅन आणि ताब्याचे भांडी असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरटयांनी लांबविला. याप्रकरणी शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक विजय पाटील (वय-३३, रा. असावा नगर, पिंप्राळा) हा तरूण  नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहत आहे. त्यामुळे त्याचे घर १० सप्टेंबरपासून घर कुलूप लावून बंद होते. त्याचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सर्व सामान अस्तव्यस्त करण्यात आला. तर घरातील टीव्ही, चार सिलींग फॅन आणि तांब्याची भांडी असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

त्यानंतर तरूण हा परिवारासह गुरूवारी १९ ऑक्टोबर रोजी घरी आला असता त्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरातून सामान चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर दिपक पाटील यांनी शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/pipralyat-gharphodi/
Previous Post

शालेय राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगाव संघास अजिंक्यपद

Next Post

भुसावळ पोलिसांनी पकडली दुचाकी चोरांची टोळी, ७ दुचाकी हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळ पोलिसांनी पकडली दुचाकी चोरांची टोळी, ७ दुचाकी हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याची सव्वा लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक

March 12, 2026
महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम
1xbet russia

उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

March 12, 2026
शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त
1xbet russia

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याची सव्वा लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon