• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जळगाव — महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे नुकतेच जाहीर झालेल्या बी.पी.टी. हिवाळी अंतीम वर्ष निकालात जळगावच्या गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाचा निकाल तब्बल ९१.१% लागला असून, बी.पी.टी. फायनल इयर परीक्षेत ज्योत सचदेव हिने ७१.६२% गुण मिळवून प्रथम,खुशी नवल ७०.७५% द्वितीय ,तर अन्विषा सांखे हिने ७०.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव वर्षा पाटील,संचालक डॉ. केतकी पाटील आणि डॉ. वैभव पाटील,प्राचार्य प्रा. डॉ. जयवंत नगूलकर, प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमा सोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि संस्थेच्या सुनियोजित व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाले, असे प्राचार्य नागुलकर यांनीम्हटले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल अशी भावना ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

गोदावरी आय एम आर महाविद्यालयात फेयरवेल पार्टी उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी आय एम आर महाविद्यालयात फेयरवेल पार्टी उत्साहात

गोदावरी आय एम आर महाविद्यालयात फेयरवेल पार्टी उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026
वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ
1xbet russia

वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ

March 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी

March 13, 2026
जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026
वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ

वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon