• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

सततच्या वादातून पतीचा पत्नीसह मुलावर धारदार शस्त्राने वार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2024
in Uncategorized
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून


जळगाव शहरातील खेडी बुद्रुक भागातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :-  शहरातील खेडी बुद्रुक भागात सततच्या कौटुंबिक वादातून पतीने धारदार शस्त्राने पत्नीवर आणि मुलावर वार करून गंभीर जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा प्रकार गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनसगाव येथे माधुरी समाधान सपकाळे (वय-३५) ही महिला पती समाधान सपकाळे व मुलगा ऋषभ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. माधुरी सपकाळे व त्यांच्या पती समाधान सपकाळे यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होत आहेत. या सततच्या वादाला कंटाळून माधुरी सपकाळे ह्या आपला मुलगा ऋषभ यांच्यासह जळगाव शहराजवळील खेडी बुद्रुक येथे नातेवाईकांकडे राहत आहे. दरम्यान, गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच सुमारास समाधान सपकाळे हा माधुरीच्या घरी आला. घराचा त्याने दरवाजा तोडत आत प्रवेश केला.

यानंतर त्याने पत्नी माधुरी सपकाळे आणि मुलगा ऋषभ सपकाळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. यात त्या दोघांना जखमी करत जिवंत सोडणार नाही, अशी धमकी समाधान सपकाळे याने दिली. ही घटना घडल्यानंतर दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता माधुरी सपकाळे हिने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस स्टेशनला संशयित आरोपी समाधान सपकाळे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे करीत आहे.


 

 

Previous Post

लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धाकावर तरुणीशी विवाह

Next Post

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी कटरने वार करणारे दोघे अटकेत

July 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon