• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पती कामावरून घरी आला अन् पत्नीचा मृतदेहच दिसला  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2023
in Uncategorized
0
विवाहितेचा गळफास, आईचा मृतदेह पाहून चिमुकल्या झाल्या सुन्न…

विवाहितेचा गळफास, जळगावातील श्रीराम नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील श्रीराम नगरात राहणाऱ्या विवाहितेने  राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैशाली विजय सोनार (वय-२८, रा. श्रीराम नगर जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.  शहरातील जूना खेडी रोड परिसरातील श्रीराम कॉलनीत विजय सोनार हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते चहा विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. सोमवारी २५ सप्टेंबर रोजी विजय सोनार हे दुकानावर असतांना घरी एकट्याच असलेली त्यांची पत्नी वैशाली सोनार यांनी कुठल्यातरी नैराश्यातून गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे पती सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरी गेले. त्यांनी घराचा दरवाजा उघडताच त्यांना पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.

पत्नीचा मृतदेह बघताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ प्रदीप नन्नवरे, रविंद्र बोदडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विवाहितेचा मृतदेह खाली उतरवून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: : https://kesariraj.com/pati-kamavarun-ghari-aala/#jalgaon crime news
Previous Post

मुख्याधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे

Next Post

सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू ; जिल्हा प्रशासनाची माहिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विषारी सापाच्या दंशाने मुलगा दगावला ; हतबल बापाचा भिंतीवर डोके आपटत आक्रोश

सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू ; जिल्हा प्रशासनाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon