• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पर्यावरणस्नेही ‘फिरत्या वाहनावरील दुकान’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2025
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पर्यावरणस्नेही ‘फिरत्या वाहनावरील दुकान’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला मान्यता मिळाली आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावरून सुरू आहे.

दिव्यांग व्यक्तींना रोजगारनिर्मितीची उत्तम संधी उपलब्ध करणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्यासाठी https://register.mshfdc.co.in ह्या लिंकवर दि. २२ जानेवारी २०२५ रोजी पोर्टल प्रक्षेपित करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ०६ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ कार्यालय यांच्याद्वारे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


 

Tags: maharashtra divyang vikas mahamandal news
Previous Post

अवैध सागवान तस्करी करणारे वाहन पकडले, सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

भरधाव वाहनाने धडक दिल्याने गर्भवती निलगायींचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनाने धडक दिल्याने गर्भवती निलगायींचा मृत्यू

भरधाव वाहनाने धडक दिल्याने गर्भवती निलगायींचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी
1xbet russia

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

June 23, 2025
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon