• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळा येथे आमदारांच्या हस्ते विविध रस्त्यांचे भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2021
in जळगाव
0

पारोळा(प्रतिनिधी) – आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी संबधित अधिकाऱ्यांसह मुंदाणे – करंजी – बोळे रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा व समस्या मा.आबासाहेबांसमोर मांडल्या होत्या.

तसेच प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रस्त्याची झालेली दुरुवस्था बघून ह्या रस्त्याबाबत शासनस्तरावर तात्काळ पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्त्याचे काम कसे सुरु होईल व नागरिकांच्या समस्यांचे कसे निराकरण केले जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन मा.आबासाहेबांनी नागरिकांना दिले होते. त्याचा शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा करून मुंदाणे – करंजी – बोळे रस्ताच्या मंजूर कामांचा आज दिनांक – २६ जून रोजी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदारांना सदरील काम उच्च दर्जाचे व कमी कालावधीत पूर्ण करण्याचा सूचना देखील मा.आबासाहेबांनी दिल्या. तसेच या उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी रस्त्याशी निगडीत ग्रामस्थांनी आमदार मा.आबासाहेबांचे आभार मानले. याप्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील, जि.प.मा.कृषि सभापती भाऊसाहेबसो दिनकर पाटील, जि.प. सदस्य रोहीदासदाजी पाटील, बाजार समिती उपसभापती दगडुबापु पाटील, शेतकी संघ व्हा.चेअरमन सखारामनाना चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी पाटील सर, शिवसेना शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, बाजार समिती संचालक मधुकरआबा पाटील,.पि.के.पाटील, प्रा.बी.एन.पाटील सर, शेतकी संघ मा.चेअरमन राजेंद्र पाटील, संचालक सुधाकर पाटील, राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भिडुभाऊ जाधव, राजेंद्र पाटील, चेतन पाटील, विचखेडे उपसरपंच गणपतराव गायकवाड, उपकार्यकारी अभियंता बाविस्कर साहेब, शाखाअभियंता अहिरराव साहेब, दिपक पाटील सर, साहेबराव गिरासे, रावसाहेब गिरासे, योगेश गिरासे, राजेंद्र गिरासे, जितु गिरासे, बोळे सरपंच राजेंद्र गिरासे, उपसरपंच रतन भिल, ढोली ग्रामपंचायत सदस्य यशवंतबापु पाटील, महेंद्रसिंग राणावत, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान मगर, ठेकेदार ज्ञानेश्वर महाजन, दिपक नावरकर सर, पंकजभाऊ बाविस्कर, गणेश मोरे, नाना सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंजूर कामे खालील प्रमाणे –
१)राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ते प्रजिमा ४९ ला मिळणारा बोळे मुंदाणे कडजी रस्ता कि.मी. ०/०० ते ८/५०० ची सुधारणा करणे ता.पारोळा जि.जळगांव (भाग कडजी ते बोळे तांडा फाटा) – किंमत २५०.०० लक्ष
२)बोळे मोंढाळे बहादरपूर अमळनेर रस्ता प्रजिमा ४९ कि.मी. ०/१००, ०/२०० (बोळे गावाजवळ) लहान पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे व संरक्षण भिंत बांधणे ता.पारोळा जि.जळगांव – किंमत २५०.०० लक्ष
३)आर्वी शिरूड बोळे तामसवाडी भडगांव रस्ता रा.मा.क्र.१७ कि.मी. ३०/४०० ते ३५/०० ची रुंदीकरणासह सुधारणा करणे ता.पारोळा जि.जळगांव – किंमत – २००.०० लक्ष


 

 

Previous Post

जिल्ह्यात ३५ कोरोना रुग्ण आढळले ; १०१ जणांची कोरोनावर मात

Next Post

रावेर येथे ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेर येथे ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon