• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नात्याला काळीमा : विम्याची रक्कम हडपण्यासाठी मेव्हण्याने केला शालकाचा खून !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2025
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

पारोळा तालुक्यातील धुळे महामार्गाजवळ झालेला अपघाताचा बनाव उघडकीस

जळगाव (प्रतिनिधी) : धुळे जिल्हयातील फागणे येथील शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शेवगे ता. पारोळा येथील मेव्हण्याने एकाच्या मदतीने शालकाचा अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

धुळे जिल्ह्यातील फागणे येथील समाधान शिवाजी पाटील याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी दिनांक १९ एप्रिल रोजी पारोळा पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता.(केसीएन)डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे, पोहेकॉ सुनील हटकर,संजय पाटील,अनिल राठोड,अभिजीत पाटील यांनी सखोल तपास केला. यात काहीतरी वेगळे असल्याचं जाणवले.

यात मयताचा शालक संदीप भालचंद्र पाटील (वय ४०, रा.शेवगे ता.पारोळा) तसेच चंद्रदीप आधार पाटील (वय ४५, रा.खवशी ता.अमळनेर) यांनी कट रचून शालक समाधान पाटील याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. संदीप पाटील याने शालक समाधान पाटील याच्या नावावर विमा पॉलिसी काढून ठेवल्याचे उघडकीस आले. तसेच अपघातात वापरलेली स्कुटी (एम एच ५४ ए ९५१३) ही देखील पूर्णपणे इन्शुरन्स काढलेली होती. समाधानचा खून करून त्याची विमा पॉलिसी रक्कम व दुचाकीची विमा रक्कम आपल्याला मिळावी या हव्यासापोटी समाधानचा खून केल्याचे उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दोघा आरोपीना अमळनेर तालुक्यातून अटक केली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता समाधान याला संदीप व चंद्रदीप यांनी धुळे ते जळगाव जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या कडेला घेऊन जाऊन अंधारात लोखंडी रॉडने मारहाण करून शालक समाधान यास जीवे ठार केल्याची कबुली दोघी आरोपींनी दिली आहे. पुढील तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.


 

Previous Post

विहिरी व घरकुलांच्या मंजुरी साठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्याना सोडणार नाही.

Next Post

शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षेचे आयोजन, अर्ज भरण्यासाठी सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षेचे आयोजन, अर्ज भरण्यासाठी सुरुवात

शिक्षकांसाठी 'टेट' परीक्षेचे आयोजन, अर्ज भरण्यासाठी सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon