• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

परिचारिकेची कर्तव्यावर असताना रुग्णालयातच आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2023
in Uncategorized
0
परिचारिकेची कर्तव्यावर असताना रुग्णालयातच आत्महत्या


जळगावातील स्वातंत्र्य चौकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – रुग्णालयात काम करणाऱ्या २१ वर्षीय पारिचारिकेने कर्तव्यावर असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील अथर्व हॉस्पिटल येथे रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अकिना शाजी (वय-२१ वर्ष, रा. इकाड, राज्य केरळ ह. मु. अथर्व हॉस्पिटल, स्वातंत्र्य चौक, जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील अथर्व हॉस्पिटल येथे गेल्या काही महिन्यांपासून अकिना शाजी ही तिची मोठी बहीण अगीलू शाजी हिच्यासोबत राहत होती. दोन्ही बहिणी एकत्रच हॉस्पिटलमधील रूममध्ये वास्तव्याला व त्याच ठिकाणी एकचत्र नोकरी करत होत्या. दरम्यान, शनिवारी अकिना हिची रात्र पाळी ड्यूटी होती. त्यावेळी तिची मोठी बहिण अगीलू हिची ड्यूटी संपल्याने ती रूमवर निघून गेली होती. मध्यरात्री अकिनाने हॉस्पिटलमध्येच कामावर असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास काही पारिचारिका नेहमीप्रमाणे रुग्णालयात कामावर आल्या असता, त्यांना रुग्णालयातील पारिचारिका अकिना ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली, त्यांना मोठा धक्का बसला.

अकीना तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अकीना हिने फोनवरुन तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला होता, सर्व काही व्यवस्थित आहे का? अशी विचारणा सुद्धा केली, व त्यानंतर काही तासांनी तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मीरा देशमुख ह्या करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/paricharikachi-aatmahatya/
Previous Post

धनादेश अनादर प्रकरणी कृपाण शेती सेवालयच्या आनंद कृपाणला शिक्षा

Next Post

नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

एटीएम कार्ड चोरून खात्यातून २९ हजार रुपये लंपास; शनिपेठ पोलिसांत गुन्हा

July 14, 2026
दुचाकीचोराला एलसीबीकडून मुद्देमालासह अटक
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलसमोरून ३५ हजारांची दुचाकी लंपास; जिल्हापेठ पोलिसांत चोरीचा गुन्हा

July 14, 2026
हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.
1xbet russia

हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.

July 14, 2026
माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत
1xbet russia

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

एटीएम कार्ड चोरून खात्यातून २९ हजार रुपये लंपास; शनिपेठ पोलिसांत गुन्हा

July 14, 2026
दुचाकीचोराला एलसीबीकडून मुद्देमालासह अटक

सिव्हिल हॉस्पिटलसमोरून ३५ हजारांची दुचाकी लंपास; जिल्हापेठ पोलिसांत चोरीचा गुन्हा

July 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon