• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पांडे चौकात विजेचा शॉक लागून पेंटरचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पांडे चौकात रंगकाम करतांना ४० वर्षीय पेंटरला इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाबुलाल बनीमियॉ पटेल (वय-४० , रा. तांबापूरा, जळगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे. बाबुलाल पटेल यांच्या पश्चात कुटुंबात आई , तीन भाऊ, पत्नी व ३ अपत्ये आहेत पेंटर काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होते . नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी सहकारी सिकंदर तडवी यांच्यासोबत पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करत होते. रंगकाम करून पत्र्याच्या शेडवरून सीडीने खाली उतरत असतांना हाताचा इलेक्ट्रीक वायरला धक्का लागल्याने त्यांना विजेचा धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत तरूणाची आर्थीक परिस्थिती हालाखीची असल्याने कुटुंबियाला आर्थीक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. यावेळी नातेवाईक व मित्रपरिवारांची जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी जमली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयताच्या पश्चात आई अबीदाबी, पत्नी फरीदा व फरान, सना, शहिन ही ३ अपत्ये आणि लतीफ, हारून आधि शरीफ हे तीन भाऊ असा परिवार आहे. मयत बाबुलालच्या नातेवाईकांना काम करून घेणाऱ्या व्यक्तीकडून आर्थीक मदत मिळावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका हिंदू-मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर वेलफेअर असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष इस्माईल खान, जिल्हा सल्लागार अकील शेख अहमद, दगडू शहा पेंटर आदींनी घेतली होती.


 

 

Previous Post

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती बाबत हक्कापासून लाभार्थ्यांना वंचीत ठेवले; शिक्षणाधिकार्‍यांना दंड

Next Post

अमळनेर-धुळे रस्त्यावरील हॉटेलमध्ये अतिरिक्त दारू साठा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर-धुळे रस्त्यावरील हॉटेलमध्ये अतिरिक्त दारू साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय
1xbet russia

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

February 19, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

व्यवसायिकाच्या घरातून ५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल लंपास

February 19, 2026
पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जैन कंपनी

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 19, 2026
नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
1xbet russia

नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

रात्री १२ नंतर कॅटरिंग सेवा बंद, लवकरच घेणार निर्णय

February 19, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

व्यवसायिकाच्या घरातून ५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल लंपास

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon