• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; विश्वजित पाटलांच्या नेतृत्वाखाली ‘रास्तारोको’

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव-संभाजीनगर महामार्गावरील पाळधी गावानजीक आज बुधवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. प्रशासकीय ढिसाळपणा आणि हायवेवरील अनियंत्रित वेगामुळे उत्तम परदेशी (वय ५४) या निष्पाप व्यक्तीचा जागीच अंत झाला, तर अन्य तिघेजण मृत्यूशी झुंज देत आहेत. या भीषण घटनेनंतर पाळधीतील ग्रामस्थांचा संयम सुटला असून, संतप्त नागरिकांनी महामार्गावर ‘रास्तारोको’ करत प्रशासनाला धारेवर धरले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-11-at-18.35.27.mp4

पाळधी गाव महामार्गाला लागूनच असल्याने या ठिकाणी वाहने नेहमीच सुसाट असतात. आज दुपारी एका भरधाव वाहनाने नियंत्रण गमावल्याने समोरून येणाऱ्यांना भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, उत्तम परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील अन्य तिघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

पाळधी परिसरात वारंवार अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “येथे गतिरोधक बसवा आणि हायवेवरील अतिक्रमण हटवा,” अशी मागणी वारंवार करूनही ती फेटाळली गेली. महामार्गालगतच्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून, हा भाग आता खऱ्या अर्थाने ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे.

घटनेची माहिती मिळताच विश्वजित पाटील यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे जळगाव आणि संभाजीनगरकडे जाणारी शेकडो वाहने अडकून पडली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

“जोपर्यंत गतिरोधकांचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही आणि परदेशी परिवाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही!”

— विश्वजित पाटील (स्थानिक नेते)


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon