• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पळासखेडेत २६ वर्षांनी शिक्षक, माजी विद्यार्थी आले एकत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पळासखेडेत २६ वर्षांनी शिक्षक, माजी विद्यार्थी आले एकत्र

नीलकंठ पाटील विद्यालयात १० वीच्या बॅचचा मेळावा

जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पळसखेडे मीराचे येथील नीलकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात सन १९९८ च्या इयत्ता दहावी बॅचचा स्नेहमेळावा मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी उत्साहात घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. एल. पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, एस. एस पाटील, वराडे, सर, लोहार, डी. पी. पाटील, एस. आर. पाटील, एस. सी. चौधरी, एन. वाय. पाटील, आर. एस. चौधरी, एम. एल. पाटील, एम. डी. पाटील, भरत बापू इ. शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास भोसांडे यांनी केले. सूत्र संचलन माधुरी पाटील यांनी केले.

कार्यक्रमवेळी एस. एस. पाटील यांनी भाषणातून विद्यार्थ्यांना आरोग्याची गुरुकिल्ली दिली. आर. एस. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्ष्यांनी, आपल्या भाषणातून माणूस म्हणून कस जगावं हे सांगितलं. विध्यार्थ्यांपैकी किरण हडप, मनोज सूर्यवंशी, निलेश सोनवणे, संजय वराडे व बापूसाहेब सुमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यापैकी सुमित पाटील, नितीन हडप, पद्माकर पाटील, तुकाराम हिवाळे, माधव अहिर, प्रमोद पवार, रमेश चोपडे, अनिल हडप, माणिक शिंदे, गोपाल हडप, किरण कोळी, प्रवीण कोळी, आनंदा लोहार, प्रवीण पवार, किशोर सोनार, विजय हडप, सुपडू सपकाळ, गणेश राजपूत, भगवान बोरसे, रतन बोरसे, अर्जुन खोडपे, गणेश भडगे, सतीश राजपूत, ललित वानखेडे, तुळशीराम पाटील, गोपाळ बोरसे, इ. मुलींमधून मनिषा पाटील, माधुरी पाटील, शैलजा पवार, ललिता पाटील, निर्मला बागुल, रेखा जैन, जयश्री राजपूत, आरती पवार, कौशल्या हिवाळे, पुष्पा काळे, संदीपा पवार, कविता हडप, मुक्ता पवार, मिना परदेशीं, सुवर्णा आगळे इ. विद्यार्थी -विद्यार्थिनी कार्यक्रमांस उपस्थित होते.

शाळेला सर्व विदयार्थ्यांनी ३६ नग सिलिंग फॅन सप्रेम भेट दिली. शेवटी मनोज सपकाळ यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सर्वांनी सोबत स्नेह भोजन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास भोसांडे, किरण हडप, संजय वराडे, खान्देश समाज भूषण बापूसाहेब सुमित पाटील, मनोज सूर्यवंशी, माधव अहिर, किरण कोळी, माधुरी पाटील, आरती पवार, मनीषा पाटील, पद्माकर पाटील, तुकाराम हिवाळे, अनिल हडप, नितीन हडप, माणिक शिंदे यांनी प्रयत्न केले.


 

 

Tags: #jamner news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मध्यप्रदेशातून येणारा गुटखा २२ लाखांच्या मुद्देमालासह कारमधून जप्त

Next Post

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांची सार्वे गावात घोड्यावर रॅली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांची सार्वे गावात घोड्यावर रॅली

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांची सार्वे गावात घोड्यावर रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon