• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या शनिवारी-रविवारी चोपडा, रावेरात सभा गाजणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
साहेबांनी भाकरी फिरवली स्वतःपासूनच ; तिघांच्या पुढाकारातून झाला होता “राष्ट्रवादी”चा उगम

उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी नियोजन

जळगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी दि. २० व रविवारी दि. २१ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांच्या ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत. त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघात चोपडा व रावेर येथे शरद पवार सभा घेणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार जिल्ह्यात येत आहेत. शनिवारी दि. २० ला दिंडोरी जि. नाशिक येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला ते जिल्ह्यात चोपडा येथे येत आहेत.

त्या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर रात्री मुक्कामी असतील. रविवारी दि.  २१ ला ते सकाळी १० वाजता जामनेर येथे कार्यकर्ते मेळावा घेणार त्यानंतर रावेर येथे दुपारी १ वाजता सभा घेतील. त्यानंतर  दुपारी तीनला वर्धा येथे रवाना होतील.

दि ३ मे ला चोपडा प्रचार सभा ११ वाजता ३ वाजता भुसावळ येथे कार्यकर्ते यांच्या सोबत संवाद सायंकाळी ६ वाजता मुक्ताईनगर प्रचार सभा व दि ४ तारखेला यावल येथे सकाळी ११ वाजता प्रचार सभा होणार आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते मध्ये एक चैतन्य दिसत आहे.

 


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pakshadhakshya-shard-pawar/
Previous Post

तरुणाच्या हाताला काम देणाऱ्या हाताला साथ द्या : श्रीराम पाटील यांचे आवाहन 

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या अन्नपुर्णालयम येथे डॉ. उल्हास पाटीलांच्या हस्ते श्रीराम पूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या अन्नपुर्णालयम येथे डॉ. उल्हास पाटीलांच्या हस्ते श्रीराम पूजन

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या अन्नपुर्णालयम येथे डॉ. उल्हास पाटीलांच्या हस्ते श्रीराम पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त
1xbet russia

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon