• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पहूर येथे घरफोडीत ५२ हजाराचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2021
in क्राईम, जळगाव
0

पहूर ( प्रतिनिधी ) – गोंदेगाव येथील बंद घरातून अज्ञात चोरट्याने ५२ हजार रुपयांची रोकड व काही वस्तू लंपास केल्याचे उघडकीला आले. पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील सुरेश मसकर (वय-२० रा.गोंदेगाव ता. जामनेर ) कुटुंबीयांसह राहतात.१८ सप्टेंबर दुपारी १२ ते ६ ऑक्टोंबर सकाळी ९ वाजेच्या ते घराचे कुलूप लावून बकी ( ता. बोदवड ) येथे कामानिमित्त गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ५० हजार रुपयांची रोकड आणि २ हजार रुपये किमतीचे वस्तू असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हेकॉ प्रशांत वीरणारे करीत आहेत.


 

Previous Post

दुचाकीवरून १ लाखाची रोकड चोरण्याचा प्रयत्न करणारा पकडला

Next Post

दुकान फोडून रोकड लांबविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुकान फोडून रोकड लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी
खान्देश

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर
1xbet russia

आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर

June 30, 2025
पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश
1xbet russia

पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी जळगाव शहरातील तरुण गेला वाहून, दुसऱ्याला वाचविण्यात यश

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी
जळगाव

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक : जळगावचा तरुण ठार, दोघे जखमी

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर

आयशर वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीवरील शेतकरी ठार, एक जण गंभीर

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon