• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी ) – इयत्ता चौथी व सातवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा चालू शैक्षणिक वर्षापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे.पाचोरा तालुक्यातील सर्व शाळांचे सुमारे दोन हजार चारशे विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पाचोरा शिक्षण विभागाने शिक्षकांची कार्यशाळा आयोजित केली होती. मिशन स्कॉलरशिप कार्यशाळेला गट शिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, राजेंद्र पाटील सर, सुभाष देसले सर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजू राठोड यांनी केले. आभार विजय ठाकूर यांनी मानले. मिशन स्कॉलरशिप समन्वयक सुभाष देसले सर यांनी परीक्षेचे स्वरूप, विविध युक्त्या, क्लुप्त्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शिक्षकांना केले. गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी मार्गदर्शन करतांना प्रत्येक शाळेत शिष्यवृत्ती सराव घेणे त्यासोबत पर्यावरण शिक्षण, आरोग्य शिक्षण तासिका घेणे, असाक्षर वर्ग सुरु करणे या सूचना दिल्या.शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्व विषद केले. सदर कार्यशाळेत पी एच डी संपादन केल्याबद्दल शिक्षक डॉ मधु गुमाडे, तसेच बंजारा भाषिक अभ्यासक्रम पुस्तिका तयार केल्याबद्दल संजू राठोड यांचा तसेच विविध क्षेत्रात यशस्वी झाल्याबद्दल राजेंद्र राठोड, विद्या जोशी, दिनेश तेली, चारूलता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.उर्दू शाळेतील रोजेदार विद्यार्थ्यांचे कौतुकही यावेळी करण्यात आले.कार्यशाळा यशस्वितेसाठी केंद्र प्रमुख कदीर सर उर्दू शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: pachoryat-mishan-scolarship karyashala news
Previous Post

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

Next Post

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगावात 'ल्युपस' आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
1xbet russia

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026
पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न

March 14, 2026
जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon