• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात विविध मागण्यांसाठी एकलव्य संघटनेतर्फे आंदोलनांचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा तालुका कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात येऊन घरकुलासाठी जागा उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पाचोरा तालुक्यातील भिल्ल समाज बांधवाची सर्वात मोठी समस्या ही शबरी घरकूल योजनेच्या बाबतीत आहे. जागा नावे नसल्या कारणांमुळे योजनेचा लाभ घेता येत नसल्याचा प्रश्न बैठकी उपस्थित करण्यात आला. यावर जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांनी सांगितले की, असा कुठल्याही नियम नाही. शासनातर्फे काढण्यात आलेल्या जी.आर.नुसार लाभार्थी जर ग्रामपंचायतच्या जागेवर राहात असेल व ती जागा त्यांच्या नावे नसेल तरी त्याला त्याच जागेवर घरकुलचा लाभ त्यास मिळायला हवा. मग ते शबरी घरकुल योजना असो की प्रधानमंत्री घरकुल योजना असो जर का ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी हे प्रश्न सोडवत नसतील तर संघटनेच्या माध्यमातून लवकरच पाचोरा तालुक्यात आंदोलन ह्या संदर्भात करावे लागणार असल्याचे ही चर्चेत सांगण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या समस्या बैठकीत मांडण्यात आल्या रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, दफनभूमी ह्या सर्व समस्या जिल्हाध्यक्ष यांच्या समोर मांडण्यात आल्या. यावेळी बैठकीला एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष रवि सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश वाघ, भडगाव तालुकाध्यक्ष संजु सोनवणे, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, पाचोरा उपाध्यक्ष दादाभाऊ भिल्ल, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष कैलास सोनवणे, गणेश नाईक, भगवान मोरे, सुनिल सोनवणे, आकाश भिल व पाचोरा तालुक्यातील भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

‘या’ कारणासाठी जळगाव भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

शिवसंपर्क अभियान उपक्रमासाठी शिवसेनेची किनगाव येथे बैठक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवसंपर्क अभियान उपक्रमासाठी शिवसेनेची किनगाव येथे बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon