पाचोरा (प्रतिनिधी) – येथील शहर व ग्रामीण कॉंग्रेस कमिटीची महत्वाच्या बैठकीचे आज दि. ६ रोजी करण्यात आले आहे.
पाचोरा कॉंग्रेस कमिटीचे बैठकीचे आयोजन आज दि. ६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बैठकीत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.