• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पाचोरा तालुक्यात संजय वाघ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पाचोरा तालुक्यात संजय वाघ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रचार

सामान्य जनतेशी साधला संवाद

पाचोरा (प्रतिनिधी) :- जळगाव लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पवार) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय वाघ यांच्या नेतृत्वात तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार फेरी काढत सामान्य जनतेशी संवाद साधण्यात आला.

प्रचार फेरीत तालुक्यातील अंतूर्ली, ओझर,भातखंडे या गावातून प्रतिसाद मिळाला. यावेळी सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सरकार स्थापनेसाठी करण पवार यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, पी. डी. भोसले,तालुका अध्यक्ष विकास पाटील, हेमंत पाटील, विक्रांत पाटील, रणजीत पाटील, भातखंडे खुर्द येथील दत्तू कुमावत, रवींद्र पाटील, योगेश पाटील, कल्पेश पाटील, दिनेश पाटील, धनंजय पाटील, राज सोनवणे, पवन पाटील, सुयोग पाटील, विनोद पाटील, निलेश पाटील, अंतूर्ली येथील वसंत पाटील, बाळू पाटील, दशरथ पाटील, पोपट पाटील, रंगनाथ पाटील, सुनील पाटील, रामा वाघ, शिवाजी पाटील, ओझर येथील हेमराज पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील,आनंदा पाटील, गुलाबराव पाटील, धोंडू पाटील, शरद पाटील, सुनील पाटील, रामचंद्र पाटील, विनोद पाटील यांचेसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: #pachora sanjay wagh aabhishtachintan news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pachora-talukyat-sanjay/
Previous Post

सीआयएससीई बोर्डच्या १२ वीच्या  परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा यंदाही १०० टक्के निकाल

Next Post

सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!