• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा सराफ असोसिएशनची बैठक ; पो.नि. किसन नजन पाटील यांचे मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी जळगाव जिल्ह्यातील सराफ व्यवसायिक यांच्या दुकानावर चोरीचे प्रमाण वाढले असून ते रोखण्यासाठी सराफ असोसिएशनची बैठक घेण्याच्या सूचना केल्या. त्या आदेशानुसार पाचोरा पोलीस निरीक्षक यांनी पाचोरा सराफ असोसिएशनची बैठक घेऊन सर्व सराफांना सूचना दिल्या की, आपण आपल्या बहुमूल्य किमतीचे सोन चांदीचे वस्तू ठेवतात, त्याच्या सुरक्षेसाठी आपण सर्व व्यापाऱ्यांनी स्वतंत्र कॅमेरे लावावे कॅमेराची दिशा समोरच्याचा चेहरा दिसला असा दिशेने लावा तसेच येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर बारकाईने लक्ष ठेवावे व काही बुरखाधारी महिला येतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी आपल्या दुकानांना सुरक्षेसाठी दुकानाची शेटर व्यवस्थित लावावे तसेच मजबूत कुलूप असावे तसेच एक सुरक्षा गार्ड नेमावे रात्री दुकान बंद करताना कुलूप व्यवस्थित लावावे. दुकानातून माल घरी नेताना रस्त्यात कुठे थांबू नये दुकान उघडताना आपल्या मालाची काळजी घ्यावी. काही संशयित व्यक्ती आढळल्यास लवकर संबंधित पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. अशा अनेक प्रकारच्या सूचना पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसन पाटील यांनी पाचोरा सराफ असोशियन यांना दिल्या यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री नाना देवरे माजी नगराध्यक्ष श्री बापू सोनार ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ सराफ, वासुदेव जडे, बाबा जडे , शशिकांत सोनार, मनोज जडे , राजेंद्र चिंधू सोनार, रवींद्र सोनार, नंदकुमार सोनार, जगदीश सोनार, विजय सोनार, कैलास सोनार, राजेश संगवी, राजेंद्र बाविस्कर, प्रकाश जैन, किरण देवरे, सोनू घाटी, नितीन सोनार, प्रमोद जडे, मनोहर सोनार, कांतीलाल शेट जैन इत्यादी सराफ असोसिएशन व्यापारी उपस्थित होते यावेळी सुत्रसंचालन माजी नगराध्यक्ष विष्णू महादू सोनार यांनी केले. आभार पोलीस कॉस्टेबल नितीन सूर्यवंशी यांनी केले.


 

 

Previous Post

कजगावात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

Next Post

लग्नाचे आमिष दाखवत चार वर्षांपासून तरूणीवर अत्याचार ; तरूणाला अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लग्नाचे आमिष दाखवत चार वर्षांपासून तरूणीवर अत्याचार ; तरूणाला अटक ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार
1xbet russia

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ
1xbet russia

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon