• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना महामारीमुळे पाचोरा नगर परिषदने गाळ्यांचा लिलाव पुढे ढकला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2020
in जळगाव
0

कॉग्रेसचे सचिन सोमवंशी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगर परिषदच्या मालकीचे नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचा लिलाव कोरोना महामारीची साथ सुरू असल्याने पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

कोरोना महामारीचा गेल्या आठ – नउ महीण्यांपासुन संपूर्ण देशात थैमान सुरू आहे देशात आजही साथीचा कायदाची अमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउन देखील पुर्णपणे उघडण्यात आला नाही. लॉकडाउनमुळे लहान – मोठे व्यापारी यांची व्यापारपेठ उध्वस्त झाली आहे. त्यामुळे लहान आणि गरजु व्यापारी यांना गाळा घेण्याची सक्त गरज असतांना देखील ते आजमितीस घेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. त्यातच दि. ४ नोव्हेंबर रोजी हा जाहीर लिलाव जरी नगर परिषद ने ठेवला आहे यात लहान आणि गरजु व्यापारी लिलावात बोली नलावता शहरातील काही धनदांडगे या लिलाव आपल्या पंटर च्या माध्यमातून सहभागी होऊन उच्च बोली लावून अनेक गाळे घेऊन त्या नंतर त्या गाळ्यांची चढ्या भावाने विक्री करतील आणि नफा कमवतील यातुन नगर परिषदचा सर्व सामान्य व्यापारीला न्याय देण्याचा विषय बाजूला राहील यात शंका नाही.
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे सर्वेसर्वा असतात त्यामुळे त्यांनी सहानुभूती ने कोरोना महामारी पुर्णपणे हद्दपार होई पर्यंत आणि व्यापारी पेठ सुरळीत होई पावेतो सदर चा लिलाव करु नये आणि हा लिलाव पुढे ढकलण्यात यावा त्याचसोबत लिलावाची हॉफसेट प्राईज कमी करावी जेणेकरून सर्वसामान्य व्यापारी सहभागी होऊ शकतील अशी मागणी कॉग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी शेवटी केली आहे.


 

 

Previous Post

शेतकऱ्यांच्या कापसाला ६ हजार भाव मिळावा

Next Post

पुण्यात तडीपार गुन्हेगार चोरीच्या दुचाकीसह अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यात तडीपार गुन्हेगार चोरीच्या दुचाकीसह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
1xbet russia

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जैन कंपनी

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
स्थायी समिती सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध
1xbet russia

स्थायी समिती सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध

February 27, 2026
शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा
1xbet russia

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाची आरोग्य सेवा

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon