• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

२० ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा (प्रतिनिधी)- माजी  प्रर्यावरण मंत्री तथा शिवसेना युवाप्रमुख यांच्या जळगाव जिल्हा शिव संवाद दौऱ्याची पाचोरा नगरीतून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या पासून मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आर.ओ. त्यात्या पाटील यांच्या कन्या वैशालिताई सुर्यवंशी यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विधानसभा क्षेत्र जेष्ठ शिवसैनिक शेतकरी सेना तालुकाप्रमुख, रमेश बाफना, उपजिल्हा प्रमुख ऍड.अभय पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे, आजी तालुकाप्रमुख शरद पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, नाना वाघ, सह शिवसैनिक उपस्थित होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दि.२० ऑगस्ट मंगळवार रोजी जळगांव जिल्ह्याच्या शिव संवाद दौऱ्याची सुरुवात पाचोरा येथून सुरुवात होणार आहे.श्री ठाकरे जळगांव येथून पाचोरा शहराकडे येतांना त्यांचे सामनेर व जागोजागी शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. जारगाव चौफुली मार्गे ते भडगावरोड वरील महाराणा प्रताप चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौकातून, छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा स्मारकात अभिवादन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून शिवसेनेचे मध्यवर्ती शिवतीर्थ कार्यालया समोरील रस्त्यावर जनतेशी संवाद साधणार आहेत .
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, हर्षल माने, विष्णू भंगाळे, दिपक राजपूत, समाधान महाजन, महिला आघाडीच्या पदाधिकारी महानंदा पाटील, जळगांव महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे आदींचा समावेश असणार आहे.
पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद दौऱ्यापासून मतदार संघाच्या आणि राज्याच्या शिवसेनेच्या दोन गटांच्या राजकीय धुराळ्यात मूळ शिवसेनेचे दावेदार सेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवधनुष्य हातात आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला भगवा खांद्यावर घेऊन पाचोरा – भडगाव मतदार संघात राजकीय परंपरा तोडून दोन वेळा आमदार झालेले स्वर्गीय आर.ओ. तात्या पाटील यांच्या सुकन्या वैशालिताई सुर्यवंशी ह्या राजकीय रणसंग्रामात तयारीनिशी उतरणार आहेत. वैशालिताई सुर्यवंशी यांच्या सक्रिय राजकारणामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत राजकीय संघर्ष पहायला मिळेल अश्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्याचे नेतृत्व वैशालिताई पाटील ह्या करणार असून यावेळी काही जणांचे प्रवेश होणार आहे. पाचोरा नगरीत संवाद साधल्यानन्तर आदित्य ठाकरे हे निर्मळ सिड्स येथे बेत देऊन भडगावला जातील तेथे नियोजित कार्यक्रमा नंतर त्या पुढील आयोजित कार्यक्रमास रवाना होणार आहे.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढत आहे.त्यांच्या शिवसंवाद दौऱ्याना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसाच उस्फुर्त प्रतिसाद पाचोरा-भडगाव मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद देण्याचे आवाहन वैशालिताई सुर्यवंशी यांनी जनतेला केले आहे.


 

 

Tags: #pachora #shivsena #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गोकुळाष्टमी उत्साहात ; तरूणी बनल्या गोविंदा

Next Post

तराफे वाचविण्याच्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तराफे वाचविण्याच्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon