• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपा पाचोरातर्फे महावितरण विरुद्ध टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 5, 2021
in जळगाव
0

पाचोरा- येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात महावितरणाने वीज पुरवठा खंडित करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी आज दि.०५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.राज्यातील ७२ लाख वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय ठाकरे सरकारने त्वरित मागे घेण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व ग्रामीणच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून

भाजपा पाचोरा च्या वतीने याआदी देखील लॉकडाऊन काळातील वीज बिलांत सवलत मिळावी यासाठी संपूर्ण शहरातील चौकाचौकात फलक लावून स्वाक्षरी मोहीम देखील राबवली गेली होती. व शहरातील नागरिकांच्या फलकावर सह्या घेऊन नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडुन अशा अनोख्या पद्धतीने आंदोलन केले गेले होते.
कोरोना काळांत जनतेला वीज बिलांत सवलत देण्याचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीजबिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही ठाकरे सरकारला मनमानी कारभार करू देणार नाहीत.भाजपाचे कार्यकर्ते महावितरणा विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील तसेच वीज पुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणाच्या कर्मचार्‍याला अटकावही करतील.
आमचे सरकार असतांना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या गेल्या आणि वीज कंपन्याही फायद्यात राहिल्या होत्या, जर आमच्या सरकारला ते शक्य होते तर आताच्या सरकारला का कठीण आहे असा सवाल विचारत या आंदोलनास तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते व जनतेने आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी यावेळी केले.


 

 

Previous Post

असे झाल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाच्या जागा निर्माण होतील – भाजप नेते निलेश राणे

Next Post

या काळात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले – गृहमंत्री अनिल देशमुख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या काळात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले - गृहमंत्री अनिल देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल
1xbet russia

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल

March 6, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon