• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिव्यांग व्यक्तींसाठी भडगाव व पाचोरा येथे तपासणी शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा;– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने पाचोरा मतदार संघात आमदार किशोर पाटील यांच्या आमदार स्थानिक विकासनिधीतून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या सहकार्याने प्रथमच दिव्यांग व्यक्तींसाठी भडगाव व पाचोरा या दोन्ही ठिकाणी प्राथमिक सहाय्यक साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शुक्रवारी भडगाव शिवसेना कार्यालयात झालेल्या शिबिरात सुमारे साडेपाचशे तर पाचोऱ्याला सातशे एकोणसाठ दिव्यांग बांधवानी या शिबीराचा लाभ घेत नोंदणी केली. पाचोरा येथील महालपुरे मंगलकार्यालयात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.किशोर पाटील हे होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी अशा प्रकारचे दिव्यांग बांधवांसाठी संपन्न होणारे हे पहिलेच शिबीर असून पाचोरा तालुक्यात असलेल्या दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेला हा एक अल्प प्रयत्न असून केवळ साहित्य वाटप करूनच नव्हे तर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवता यावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगून दिव्यांगांना मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. पाचोरा व भडगाव मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यक सहाय्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देणेसाठी आमदार निधीतून १० लाख रुपये मंजुर केले असून या शिबिरात सर्व प्रकारातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वागीण शारिरीक पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने विशेष पुनर्वसन तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार अस्थिव्यंग बांधवांसाठी तिनचाकी सायकल, व्हिल चेयर, कुबड्या, वॉकर, एलबो स्टिक, काठी, जयपुर फुट, कॅलीपर्स, आवश्यक ते सर्व कृत्रीम अवयव व सहाय्यक उपकरणे कर्णबधीर बांधवांसाठी डिजिटल कर्णयंत्र (जर्मन कंपनीचे) आवश्यकतेनुसार इयर मोल्ड,अंध बांधवांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अंधकाठी, साधी अंध काठी, ब्रेल साहित्य मतीमंद वा गतीमंद बांधवांसाठी एम.आर. किट सेरेब्रल, सिटींग कॉर्नर चेयर, सि.पी चेयर इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. पाचोरा येथील कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी राज्यभर कार्य करणाऱ्या मीनाक्षी निकम यांनी आमदार किशोर पाटील यांनी प्रथमच असे शिबीर घेतल्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार व्यक्त केले. प्रास्ताविक एस.पी. गणेशकर यांनी केले तर समाज कल्याण अधिकारी अपंग पुनर्वसन भरत चौधरी, मीनाक्षी निकम यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल पाटील, माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद दिपकसिंग राजपूत, उद्धव मराठे, तालुका प्रमुख शरद पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, किसान सेनेचे अरुण पाटील, शरद पाटे, पप्पू राजपूत, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सुमित पाटील, वैभव राजपूत, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, सागर पाटील, अनिकेत सूर्यवंशी, उद्धव मराठे, बापू हटकर, गणेश चौधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले तर आभार गणेश पाटील यांनी मानले.


 

 

Previous Post

ऑनलाइन अध्यापनाची सकारात्मकता संधीचे सोने करणाऱ्यांसाठीच – स्नेहल ठाकूर

Next Post

जळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या १३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon