पाचोरा(प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहरकार्याध्यक्षपदी विनोद पाटील यांची आज निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दिलीप वाघ यांच्याहस्ते देण्यात आले. नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकास पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले . यावेळी सुनील महाजन, संतोष महाजन अध्यक्ष, माळी पंच मंडळ युवक शहराध्यक्षसुदर्शन सोनवणे सुनील पाटील,.समाधान पाटील,प्रा.प्रदीप वाघ,प्रा.नितीन पाटील ,विनोद सुभाष पाटील,.संदीप महालपुरे,प्रशांत बोरसे,राजू चव्हाण,ललित पाटील,गणेश कोतकर,मयुर पाटील,गणेश संजय पाटील,अरुण पाटील,गोपी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.