पाचोरा (प्रतिनिधी ) ;- पाचोरा भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या ३ रोजी पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढ याबाबत केंद्रसरकारच्या निषेधार्थ पाचोरा तहसील कार्यालयासमोर सकाळी १० वाजता माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे वाहन करण्यात आले आहे.