• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑनलाईन  विषय विभागनीय वेबिनार मालिकेचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
माजी विदयार्थ्यांचे ऑनलाईन चर्चासत्र मालिका संपन्न

प्राध्यापक व विदयार्थ्याना झाला लाभ

जळगाव  (प्रतिनिधी)  – येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये दि १४ मे ते १८ दरम्यान विषय विभागनिय ऑनलाईन वेबिनार मालीकेचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेतील मार्गदर्शनामूळे प्राध्यापक व विदयार्थ्याच्या ज्ञानात भर पडून लाभ झाला.
विविध विषयाच्या विभागातर्फे आयोजित या मालिकेत दि १४ रोजी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे आरोग्यासाठी समुदायांचे सक्षमीकरण, वृद्धत्व: समुदाय सेटिंगमध्ये जेरोन्टोलॉजिकल नर्सिंग या विषयावर  मार्गदर्शन करण्यासाठी एलिझाबेथ रॉड्रीक्स प्राचार्य कॉलेज ऑफ नर्सिंग मुबंई, दि १५ मे रोजी बाल आरोग्य नर्सिंगतर्फे मुलांमधील कुपोषण व भारतातील परिचारीकांसाठी धोरणे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मिनी राणी मेरीबेथ व्याख्याता, किंग फैसल विद्यापीठ, अल अहसा, राज्य सौदी अरेबिया,दि. १६ मे रोजी प्रसुती आणि स्त्रीरोग विभागातर्फे अंडी साठवण व त्यांचे संरक्षणवर डॉ सफाबी देवी एन. प्राचार्य, दानेशोरी कॉलेज ऑफ नर्सिंग, संभाजी नगर दि १७ मे रोजी मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फेे मानसिक आरोग्य उपचारासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान विषयावर डॉ.मोनिता ठोकचोम नर्सिंग कॉलेज, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे. दि १८ मे रोजी समारोप मेडीकल सर्जिकल नर्सिंग विभागातर्फे आयोजित हायपोप्निया आणि स्ट्रोक रोखण्यात त्याची भूमिका एल्बी के पॉल प्राध्यापक, चिरायू कॉलेज नर्सिंग, भोपाळ यांनी केला.
विविध विषयांच्या ऑनलाईन वेबिनार मालिकेतून प्राध्यापक व विदयार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून आगामी काळातही अशा वेबिनार मालिका सतत सुरू राहणार असल्याचा मानस प्राचार्य विशाखा गणविर यांनी व्यक्‍त केला.कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागप्रमुख प्रा. जसनिथ ढाया, बाल आरोग्य नर्सिंग विभागप्रमुख प्रा.अश्‍वीनी मानकर,प्रसुती आणि स्त्रीरोग विभागप्रमुख प्रा.मिनोव देवी, मानसिक आरोग्य नर्सिंग विभागप्रमुख प्रा. अश्‍वीनी वैदय, मेडीकल सर्जिकल नर्सिंग विभागप्रमुख प्रा. मनोरमा इसाक तसेच शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/online-vishay-vibhagniy-webinar/
Previous Post

माजी विदयार्थ्यांचे ऑनलाईन चर्चासत्र मालिका संपन्न

Next Post

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक स्क्रीझोफ्रेनिया दिनानिमीत्‍त पोस्टर स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
माजी विदयार्थ्यांचे ऑनलाईन चर्चासत्र मालिका संपन्न

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक स्क्रीझोफ्रेनिया दिनानिमीत्‍त पोस्टर स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon