• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑनलाईन खेळांचे आमिष दाखवून फसवणूक : मध्यप्रदेशच्या ६ जणांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ऑनलाईन खेळांचे आमिष दाखवून फसवणूक : मध्यप्रदेशच्या ६ जणांना अटक

रावेर पोलीस स्टेशनची कारवाई  

जळगाव (प्रतिनिधी) : ऑनलाईन खेळांचे अँप तयार करून लोकांना पैशाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला रावेर पोलीस स्टेशनने पर्दाफाश करून ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून १ लाख १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना गुप्त बातमीदारांमार्फत आज दि. २४ रोजी माहिती मिळाली. सुमनगनर, रेल्वे स्टेशनरोड, रावेर येथील दत्तु डिगंबर कोळी यांचे राहते घरात काही ईसम हे मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने ऑनलाईन गेम अँप तयार करुन लोकांना आमिष दाखवुन त्यावर पैशांची हार जितचा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहीत करीत त्यांना पैशांची गुंतवणुक करण्यासाठी प्रलोभन देत आहे. (केसीएन)डॉ. जयस्वाल यांनी सपोनि अंकुश जाधव, पोहेकाँ रविंद्र वंजारी, पोना/ सुनिल वंजारी, पोकाँ सचिन घुगे, पोकाँ विशाल पाटील, पोकाँ प्रमोद पाटील, पोकाँ  महेश मोगरे, पोकाँ/ समाधान ठाकुर, पोकाँ  संभाजी बिजागरे, पोकाँ श्रीकांत चव्हाण अशांनी सदर ठिकाणी धाड टाकली आहे.

अभिषेक अनिल बानिक (वय १९ रा. मनिषनगर, नागपुर), साहिल खान वकिल खान (वय २२, रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र), बलविर रघुविर सोलंकी (वय २२ रा. जावल ता.जि. खंडवा (म.प्र), अंकित धर्मेंद्र चव्हाण (वय १९ रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र), साहिद खान जाकिर खान (वय १९ रा. खडकवाणी ता. कसरावद जि. खंडवा (म.प्र), गणेश संतोष कोसल (वय २५, रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र) यांना अटक करण्यात आली आहे.  (केसीएन) www.wood777.com या वेबसाईटवर व्हाट्सअँप द्वारे लिंक पाठवुन संशयित आरोपी लोकांना वेगवेगळे ऑनलाईन जुगार खेळाकरीता प्रोत्साहन देत होते. त्यांचे कडुन ९ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, १ लॅपटॉपचे चार्जर, १ एक्सटेंशन बोर्ड असा एकुण  १ लाख १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर आरोपीतांची कृत्य महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये असल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद कारवाई ही  पोलीस अधिक्षक,  महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंग यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि अंकुश जाधव, पोहेकाँ  रविंद्र वंजारी. पोना सुनिल वंजारी, पोकाँ/ सचिन घुगे, पोकाँ विशाल पाटील, पोकों  प्रमोद पाटील, पोकाँ/ महेश मोगरे, पोकों समाधान ठाकुर, पोकाँ संभाजी बिजागरे यांनी केलेली आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक : आ. राजूमामा भोळे

Next Post

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon