जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील न्यू. बी.जे. मार्केटमधील बी. विंगच्या पायथ्याशी अंदाजे ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह शनिवारी दि. १२ रोजी सकाळी जखमी अवस्थेत मिळून आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यामध्ये त्या तरुणाने जमिनिवर स्वतः डोके आपटत असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना उघडकिस आल्यानंतर त्या अनोळखी तरुणाचा मृतदेह शहरातील न्यू बी. जे. मार्केट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एक ४० वर्षीय तरुणाचा व रुग्णालयात दाखल करण्यात मृतदेह शनिवारी सकाळच्या आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ सुमारास आढळून आला. या पोलिसात अकस्मात मृत्यूची तरुणाच्या डोक्यालासह शरिरावर नोंद करण्यात आली आहे. तरी गंभीर दुखापत झाल्यामुळे मताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस नाईक संतोष सोनवणे यांनी केले आहे.