• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डरकाळ्या फोडून उपयोग नाही ; गड जिंकण्यासाठी कामाला लागा -खा राऊत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

वडती ता.चोपडा ;- शिवसैनिकांनो अंगातील मरगळ झटकून विद्यूत लहरी संचारू द्या.. वाघ येताच तयार होणारे वातावरण आठवून बघा.. गर्दीच गर्दी उसळली पाहिजे अशी सेनेची तयारी झाली पाहिजे. येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत सर्वत्र भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. यासाठी नुसत्या डरकाळ्या फोडून उपयोग नाही. तर सर्व सेना मावळ्यांनी दमदारपणे कामाला लागले पाहिजे. आपसात गट- तट असल्यास विसरून एकसंघपणे वज्र मुठ धारण करुन जोरदारपणे उत्तर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवून द्या असे जाहिर आवाहन खासदार संजय राऊत यांनी येथे आयोजित मेळाव्यात केले
ते पुढे म्हणाले की,शिव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राविषयी पाहिलेले बरेचसे स्वप्न अपूर्ण असून ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करणे जरुरीचे आहे. त्याकरिता येत्या जि. प., प. स. आणि नगरपालिका निवडणुकीत सर्व सेना मावळ्यांना “गड” जिंकायचा आहे. यासाठी आतापासूनच कामाला लागा संधीचे सोने करणार आपले मावळे असल्याने आपण भगवा फडकविण्यात सज्ज असल्याची मला खात्री आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील आ. चंद्रकांत पाटील ), आ. किशोर पाटील , सुधीरजी गडकरी, संजय सांवत, आ. सौ लताताई सोनवणे , कुणाल दराडे, कार्य सम्राट माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र धनगर, नगरसेवक किशोर चौधरी, नगरसेवक राजाराम पाटील, शहराध्यक्ष आबा देशमुख,जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष विष्णू भंगाळे, सुनील बरडिया, कैलास बाविस्कर, जनार्दन कोळी, प. स. उपसभापती एम. व्ही. पाटील, जि. प. सदस्य, प, स. सदस्य, सेनेचे सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

जाफ्राबाद येथे पत्रकारावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध ; तालुका पत्रकार संघटनेतर्फे निवेदन (पहा व्हिडीओ)

Next Post

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती
1xbet russia

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026
१००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक उपलब्ध
1xbet russia

१००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक उपलब्ध

March 15, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडले

March 15, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

आकाशवाणी चौकातील स्वामी ट्रॅव्हल्स समोरून ५ मोबाईलची चोरी

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026
१००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक उपलब्ध

१००० अंगणवाड्यांना केळीच्या आकाराचे बाक उपलब्ध

March 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon