• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज होणार घोषणा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2024
in Uncategorized, भारत, महाराष्ट्र
0
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज होणार घोषणा !

दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय निवडणूक आयोग आज मंगळवारी दिनांक १५ रोजी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार असून यामुळे आजपासून आचारसंहिता लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूक केव्हा घोषीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमिवर आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे. यात निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रात २८८ जागांसाठी निवडणुका होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी विधेनसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्याआधी राज्यातील विधानसभा होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आज निवडणुकीची घोषणा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र होणार आहे. निवडणूक आयोग आज निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान होईल. २० ते २५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.


 

Previous Post

दारुड्याचा धुमाकूळ : आईला वीट मारली, बहिणीसह दोघांवर विळ्याने केले वार

Next Post

अग्नावती नदीच्या पुरात २ जणांचा वाहून गेल्याने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अग्नावती नदीच्या पुरात २ जणांचा वाहून गेल्याने मृत्यू

अग्नावती नदीच्या पुरात २ जणांचा वाहून गेल्याने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon