• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नितीशकुमार यांना दिल्लीला पाठवले जाईल – उपेंद्र कुशवाहा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, एनडीएचा विजय झाल्यास नितीशकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत तर भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. नितीशकुमार यांना दिल्लीला पाठवले जाईल, असा दावा राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले.

भाजपा आणि नितीशकुमार यांच्यामध्ये याबाबत डील झाल्याचाही दावा त्यांनी केला. कुशवाहा म्हणाले, ‘मला वाटतं की भाजपा आणि नितीशकुमार यांच्यामध्ये डील झाली आहे. त्यानुसार नितीशकुमारही मुख्यमंत्रीपदी विराजमान न होण्याबाबत सहमत आहेत. त्यांच्या नावावर दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांची मत घेऊन नितीशकुमार यांना दिल्लीत सेट करुन बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री करायचं, अस त्यांच ठरल आहे. मात्र, बिहारचे लोक असं होऊ देणार नाहीत.’

कुशवाहा पुढे म्हणाले, ‘नितीशकुमार यांच्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांची १५ वर्षे बिहारमध्ये सत्ता होती. या दोन्ही नेत्यांनी बिहारच्या जनतेला निराश केलं आहे. गावांमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची अद्यापही वानवा आहे. गरीब लोक उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये जातात. बेरोजगार लोक यापूर्वी स्थालांतर करत होते आजही करत आहेत. लोक अपमानित होत आहेत, तरीही राज्याबाहेर जात आहेत. जनतेच्या समस्येतून त्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.


 

 

Previous Post

त्यानंतर आता निलेश राणे आक्रमक झाले आहे.!

Next Post

या उपक्रमातुन सागर कुटुंबळे या तरुणाने एक आदर्श समस्त तरुणाईपुढे निर्माण केला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या उपक्रमातुन सागर कुटुंबळे या तरुणाने एक आदर्श समस्त तरुणाईपुढे निर्माण केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुरिअरचे पार्सल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून ४ महागडे मोबाईल जप्त
1xbet russia

कुरिअरचे पार्सल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून ४ महागडे मोबाईल जप्त

April 3, 2026
मुलींच्या दुचाकीला भीषण धडक : २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
1xbet russia

मुलींच्या दुचाकीला भीषण धडक : २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

April 3, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुरिअरचे पार्सल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून ४ महागडे मोबाईल जप्त

कुरिअरचे पार्सल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून ४ महागडे मोबाईल जप्त

April 3, 2026
मुलींच्या दुचाकीला भीषण धडक : २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुलींच्या दुचाकीला भीषण धडक : २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon