एखाद्या मुलाला लहानपणी न्यूमाेनिया झाल्यास त्यामध्ये संपूर्ण जीवनात पुन्हा न्यूमाेनिया हाेण्याचा धाेका राहताे. म्हणूनच शिशु काळात त्यांस सुरक्षित राखणे आवश्यक असते. त्याकडे दुर्लक्ष करू नये व त्यांची देखभाल करावी.
मुलांना संपूर्ण कपडे घालावेत. थंडीच्या दिवसांत अधिक वेळ बाहेर िफरू नये, खेळू देऊ नये. वयाच्या अनुसार त्यांना गरम पदार्थ सेवन करण्याची सवय करावी. काेणताही त्रास झाल्यास थेटडाॅक्टरांशी संपर्क करावा.त्यामुळे इलाज केला जाऊ शकेल. खाेलीमध्ये थंडीपासून बचावासाठी याेग्य ती उपाय याेजना करावी. अत्याधिक थंडी वाजणे, तीव्र ताप, पिवळा खाकारा पडणे, ुफ्ुसांत वेदना हाेणे, वजन कमी हाेणे, छातीमध्ये वेदना हाेणे, हृदयगती वाढणे आणि श्वास घेताना आवाज येणे, हि न्यूमोनियाची लक्षणे आहेत.