• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निमखेडी बुद्रुक येथे अंगणवाडीमध्ये बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम राबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2020
in जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – निमखेडी बुद्रुक येथे एकात्मिक बाल विकास सेवायोजना अंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम राबवण्यात आला असता मुक्ताईनगर प्रकल्पाचे सिडीपीओ. ईश्वर गोयर व पर्यवेक्षिका सुनिता कविराज पाटील यांच्या उपस्थितीतर किशोर वयातील मुलींना शिक्षणाविषयी व वेगवेगळ्या आरोग्या विषयी मार्गदर्शन करता वेळी ते म्हणाले सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या तर आपण आज या कार्यक्रमांमध्ये आपण एकत्र आलो नसतो सावित्रीबाईंनी महिलां साठी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली होती
आणि स्वतः मुलींना शिकवण्याचे काम शिक्षिका म्हणून त्यांनी केले सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षण दर फुले केले नसते तर या भारत देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या नसत्या व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या सुद्धा झाल्या नसत्या अशी बरीचशी उदाहरणे याठिकाणी देता येतील म्हणून मुलींनी शिकले पाहिजे असे विषयावर मार्गदर्शन ईश्वर गोयल यांनी केले.
तसेच बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमाच्या निमित्त आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच मुलींनी चटई विकणे, मेंदी काढणे उपक्रम केले असता सिडीपीओ. ईश्वर गोयर साहेबानी त्यांचे कौतुक करुन मार्गदर्शन केले असता या कार्यक्रमाला सर्व सेविकांनी व मदततीसने सहकार्य केले.


 

 

Previous Post

चारा घोटाळा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना जामीन

Next Post

शाळा आणि अंगणवाडी केंद्रामध्ये नळजोडणीसाठी 100 दिवसाची विशेष मोहीम – गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शाळा आणि अंगणवाडी केंद्रामध्ये नळजोडणीसाठी 100 दिवसाची विशेष मोहीम - गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon