• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निमखेडी खुर्द गावातील घरफोडी उघड, २ आरोपींसह ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
निमखेडी खुर्द गावातील घरफोडी उघड, २ आरोपींसह ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर पोलिसांनी १२ तासांत लावला तपास

जळगाव (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर शहरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५६ हजार रुपये किमतींचा ऐवज लंपास केला होता. मुक्ताईनगर पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवून १२ तपासात चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बु. येथील रहिवाशी असलेले वैभव विकास पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीचे देव, मोबाईल फोन, रोख रक्कम व मोटारसायकल असा एकूण ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ अशोक जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत अवघ्या १२ तासांत दोन आरोपींचा छडा लावण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये गोपाल उर्फ सुरेशसिंग सिमाभाई सोलंकी, गणेश सिमाभाई सोलंकी (दोघेही रा. चिखल्या, ता. अंजड, जि. बडवाणी, मध्यप्रदेश; सध्या रहिवासी सिनफाटा, हलखेडा, ता. मुक्ताईनगर) दोन्ही आरोपी गेल्या १० वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांकडे काम करीत होते.चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, आणि ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे देव असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोहेकॉ अशोक जाधव, पो.ना. प्रदीप इंगळे, हरीश गवळी, पो.अं. अनिल देवरे, सागर सावे व प्रविण जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

तेजस महाजन खूनप्रकरणी नरबळीचे कलम लावण्याची मागणी

Next Post

गेली १३ दिवस झाले, कोठे होते ? आता का आले मोर्चात आमच्या ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गेली १३ दिवस झाले, कोठे होते ? आता का आले मोर्चात आमच्या ?

गेली १३ दिवस झाले, कोठे होते ? आता का आले मोर्चात आमच्या ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!
1xbet russia

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त
1xbet russia

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon