• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ;- अल्पवयीन मुलीला पळविल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यानच्या काळात ओळखपरेड झाल्यानंतर आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गणेश सखाराम बांगर (३२, रा.मालेगाव, जि.वाशिम) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अकोलाकडे पायी जाणाऱ्‍या कुटुंबातील १३ वर्षीय मुलीली दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. या मुलीला लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रक चालकाकडे सोपवून तो फरार झाला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २६ मे रोजी पोलिसांना चकवा देणार्‍या गणेश बांगरला नाशिकला अटक करण्यात आली होती. गुन्ह्यात त्याच्या विरुध्द बाललैंगिक अत्याचाराचे (पोस्को)वाढीव कलम लावण्यात आले.यानंतर २७ मे रोजी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासाधिकारी गजानन राठोड यांनी बांगर याला न्यायालयात हजर केले असता जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी त्याची पोलीस कोठडीचा हक्क राखून कारागृहात रवानगी केली.दरम्यानच्या संशयित गणेश बांगर याची पोलिसांनी अोळखपरेड केली. यात संबंधित अल्पवयीन मुलीने बांगर यास अोळखले आहे. यानंतर बांगर यास शुक्रवारी न्या. आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या.हिवसे यांनी बांगर यास ९ जुनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.


 

 

Previous Post

हॉटेल, रेस्टॉरंटसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी

Next Post

जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण व ट्रि गार्ड वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण व ट्रि गार्ड वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon