• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बायो डिझेलची अवैध विक्री ; ३१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त , तिघांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय महामार्गावर भुसावळ-मुक्ताईनगर दरम्यान एका ढाब्याजवळ बायोडिझेलचा काळाबाजार व जास्त भावात विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून अटक केली २५ हजार लिटर बायोडिझेलसह टॅकर व ३१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात बायोडिझेल विक्री करणारी टोळी सक्रिय झाल्याची गोपनिय माहिती पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांना मिळाली . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने २७ ऑक्टोबररोजी रात्री हॉटेल गरीब नवाज ढाब्याजवळ छापा टाकला. बायो डिझेलची काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी जमिनीत असलेले दोन टॅकर टाक्यात बायोडिझेल भरलेले आढळून आले. उर्वरित बायो डिझेल अवैध साठा करून पाईनलाईनला डिस्पेन्सर मशिनद्वारे साठा करत असतांना रंगेहात आढळून आले. या कारवाईत २० लाख ७५ हजार रूपये किंमतीचे २५ हजार लिटर बायोडिझेलसह, २० लाख रूपये किंमतीचे टॅकर आणि १ लाख २० हजार रूपये किंतमीचे इतर साहित्य असा एकुण ३१ लाख ९५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीसांनी या पंपाचा मालक युसूफ खान नुर खान (वय-५४ , रा. सिध्देश्वर नगर वरणगाव) , कामगार आफताब अब्दुल कादर राकोटीया (वय-२१, रा. हिना पार्क वरणगाव) , आणि टॅकरचालक बेचु मौर्या चंद्रधन मौर्या (वय-४१, रा. खरगपूर पो. मेहनगर आजमगड उत्तरप्रदेश ) यांना अटक केली . त्यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सपोनि जलिंदर पळे, स फौ युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पो.कॉ. दिपक पाटील, पो.ना. रणजित जाधव, किशोर राठोड, पोकॉ श्रीकृष्ण देशमुख, चालक दर्शन ढाकणे, पोहेकॉ भारत पाटील यांनी ही कारवाई केली


 

 

Previous Post

60 रोजंदारी कर्मचारी महापालिकेच्या कायम सेवेत

Next Post

अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खानला जामीन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खानला जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon