• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विजयगडाच्या पायथ्याशी वृक्षारोपणाने वृक्षांचा वाढदिवस साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2022
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – राजा शिवछत्रपती परिवाराच्या जळगाव विभागातील मावळ्यांनी सातपुड्याच्या डोंगर रांगेत असलेल्या किल्ले विजयगडाच्या पायथ्याशी 31 जुलैरोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व परिवाराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण व बीजरोपण मोहिमेचे आयोजन वन विभागाच्या सहकार्याने केले होते.

या मोहिमेला जिल्हाभरातून108 मावळे व रणरागिणी उपस्थित होते याप्रसंगी वड , पिंपळ , बेल , निंब , शिसम आदी75 देशी वृक्षांचे वृक्षारोपण करत त्यांना ट्री गार्ड लावून संरक्षित करण्यात आले मागील वर्षी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवस त्याचे औक्षण करीत छत्रपतींच्या जयघोषात साजरा करण्यात आला , त्रिवेणी मंदिर परिसरात नाल्याचा बांध ढासळून गेला होता त्यामुळे पाण्याचा साठा न होता ते वाहून जात होते त्या बांधात जवळपास 12 ट्रॅकटर माती व मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली.

उप विभाग प्रमुख अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केले मोहिमेसाठी चोपडा येथील वन विभागीय अधिकारी समाधान सोनवणे यांनी भोजनाची व्यवस्था केली होती व बांधाच्या दुरुस्तीसाठी बंटी दादा यांनी ट्रॅकटर व सोनवणे सर यांनी जेसीबी उपलब्ध करून दिले होते मोहीम यशस्वी होण्यासाठी महेंद्र राजपूत , विश्राम तेले , सागर पाटील , किरण शिरसाठ , पंकज शिंदे , योगेश ठाकरे, शांताराम पाटील व वन विभागाचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली


 

 

Previous Post

भोलाणे येथे शाळेत वृक्षारोपणाने वाढदिवस साजरा

Next Post

चिन्या जगताप हत्याकांड ; आरोपी दत्ता खोतची जामिनाची विशेष परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चिन्या जगताप हत्याकांड ; आरोपी दत्ता खोतची जामिनाची विशेष परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

चिन्या जगताप हत्याकांड ; आरोपी दत्ता खोतची जामिनाची विशेष परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारने कट मारल्याने दुचाकी धडकून दोघे तरुण जागीच ठार !
1xbet russia

भरधाव कारने कट मारल्याने दुचाकी धडकून दोघे तरुण जागीच ठार !

October 17, 2025
“गुंडगिरी”ची रील बनवली : पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा !
1xbet russia

“गुंडगिरी”ची रील बनवली : पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा !

October 17, 2025
नियंत्रण सुटल्याने तांदळाने भरलेला ट्रक उलटला ; महामार्गावर वाहतूक ठप्प
1xbet russia

नियंत्रण सुटल्याने तांदळाने भरलेला ट्रक उलटला ; महामार्गावर वाहतूक ठप्प

October 17, 2025
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

जप्त दुचाकी परत देण्यासाठी मागितली ३ हजारांची लाच : एरंडोल पोलिसाला पकडले रंगेहाथ !

October 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारने कट मारल्याने दुचाकी धडकून दोघे तरुण जागीच ठार !

भरधाव कारने कट मारल्याने दुचाकी धडकून दोघे तरुण जागीच ठार !

October 17, 2025
“गुंडगिरी”ची रील बनवली : पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा !

“गुंडगिरी”ची रील बनवली : पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा !

October 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon