चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : पी.एम.किसान सन्मान निधी योजनेत शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी,भा.ज.पा किसान मोर्चा रावेर व महाराष्ट्र शासन महसूल विभाग व कृषी विभाग रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिराप्रसंगी उपस्थित भा.ज.पा जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, तहसीलदार कापसे, सुरेश धनके,जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस हरीलाल कोळी, किसन मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा चिटणीस राजन लासुरकर,भा.ज.पा तालुकाध्यक्ष महेश चौधरी, पंचायतराज प्रदेश सदस्य सुनील पाटील, सी एस पाटील,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल महाजन,तालुका सरचिटणीस दुर्गेश पाटील, रविंद्र पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाटील,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष चेतन पाटील, संदीप सावळे, उमाकांत महाजन, सनी पाटील, नितीन पाटील, बाळा आमोदकर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.