• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रेयसीचा विषप्राशनाने मृत्यू…वृत्त कळताच प्रियकरानेही घेतली तापी नदीत उडी…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2024
in खान्देश, जळगाव, भुसावळ
0
प्रेयसीचा विषप्राशनाने मृत्यू…वृत्त कळताच प्रियकरानेही घेतली तापी नदीत उडी…

भुसावळ येथील प्रेमी युगुलाच्या आत्महत्येने जिल्हा हादरला

भुसावळ (प्रतिनिधी) : – भुसावळ येथे एका प्रेमी युगुलांने आत्महत्या केल्याने जिल्ह्यत खळबळ उडाली आहे. प्रेयसीने विष प्राशन केल्याने तिचे निधन झाले. हे वृत्त कळताच प्रियकराने तापी नदीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना येथे उघडकीस आली आहे. पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव ( वय २३) याचे काजल गौतम सपकाळे ( वय २० ) या तरूणीवर प्रेम होते. दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाहबद्ध होणार होते.

शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केल्याने तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले.

काजलच्या मृत्यू झाल्याचे कळताच कुणाल मनोज भालेराव याने तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

भुसावळच्या गुन्हेगार टोळीवर हद्दपारीची कारवाई

Next Post

‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर

‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे जळगाव केंद्रावरील निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026
खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 27, 2026
टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या
1xbet russia

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

हृदयविकाराच्या झटक्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026
खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon