• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पहुर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2023
in जळगाव
0
पहुर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

पहुर (प्रतिनिधी ) – येथून जवळच असलेल्या कपाशीच्या येथील अविवाहित तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

पहुर पेठच्या आंबेडकर नगरमधील रहिवासी आनंदा सांडू मोरे यांचा लहान मुलगा समाधान आनंदा मोरे (वय ३४) या अविवाहित तरुणाचा लोंढरी शिवारातील शेतात बेलाची पाने तोडण्यासाठी गेला होता. त्याच शेतात कपाशीमध्ये वीज तार तुटलेली होती. सोबत त्याची मोठी बहिण आशाबाई मोरे, चुलत बहिण सारिका मोरे, शैलाबाई घोडेस्वार या तिघ होत्या. तीनही जण नेहमीप्रमाणे बेलाची पान तोडण्यासाठी जात असताना वाटेत तुटलेल्या वीजेच्या तारेवर आशाबाई मोरे यांचा पाय पडला. हे पाहुन आशाबाई यांना वाचवण्यासाठी समाधान मोरे यांने हातात हा तार पकडला. त्याचवेळी विजेच्या जबर धक्क्याने समाधान मोरे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव
घेत समाधान मोरे याला पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. समाधान मोरे याचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत समाधान मोरे यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. याबाबत पहुर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, समाधान मोरे यांच्या मृत्यूस वीज कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.


 

Previous Post

स्वातंत्र्यदिनापासून आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार

Next Post

१३ ऑगस्ट रोजी ८ केंद्रावर तलाठी, कोतवाल पदांसाठी परीक्षा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
१३ ऑगस्ट रोजी ८ केंद्रावर तलाठी, कोतवाल पदांसाठी परीक्षा

१३ ऑगस्ट रोजी ८ केंद्रावर तलाठी, कोतवाल पदांसाठी परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon