• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पुणे शिक्षण संचालकांकडून जळगाव माध्यमिक शिक्षण विभागात कसून चौकशी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2022
in खान्देश, जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील ७५० शिक्षकांच्या मान्यतांची चौकशी सुरु

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात ७५० शिक्षकांच्या मान्यता देण्यात आल्या आहेत. मात्र, या नियमबाह्य व बोगस वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याची तक्रार शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत केली होती. त्यावरुन चौकशी समिती पुन्हा गुरुवारी दाखल झाली असून पुणे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह पथकाने आज दिवसभर कागदपत्राची तपासणी केली असता २६२ फाईलींचा तपास लागला आहे. मात्र, ४८८ फाईली गहाळ झालेल्या असून उद्यादे खील या समितीकडून या फाईलींचा शोध घेण्यात येणार आहे.

सन २०१५ ते २०१९ यादरम्यान तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, डी.पी.महाजन, बी.जे.पाटील यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या मान्यता व शालार्थ आयडी देताना अनेकांना नियमबाह्य अर्थात बोगस वैयक्तिक मान्यता दिल्याची तक्रार करण्यात आली होती. या बोगस मान्यतांची चौकशी करण्यासाठी पुणे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह पथक गुरुवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात दाखल होऊन त्यांनी आज दिवसभर कागदपत्राची तपासणी केली. ७५० फाईलींपैकी २६२ फाईली सापडल्या असून उर्वरित ४८८ फाईलींचा शोध घेण्यासाठी पथकांसह माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांचा कस लागत आहे.
शिक्षकांच्या मान्यता व शालार्थ आयडीच्या बोगस मान्यतांची चौकशी करण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी औरंगाबादचे उपसंचालक अ. सं. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बीडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक, शिक्षण विस्तार अधिकारी एन.जी.हजारे, पोलिस अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जालनाचे श्री. सुनिल, बिड शिक्षण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक राजू राठोड यांच्या पथकाकडून यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. या चौकशी समितीकडून ८ फेब्रुवारी रोजी पुणे शिक्षण संचालक व शासनाला अहवाल सादर करणार होते. मात्र, अपूर्ण कागदपत्र्यांच्या फाईली असल्याने पुणे शिक्षण संचालक महेश पारकर हे स्वत: टीमसह १० फेब्रवारी रोजी जळगाव माध्यमिक शिक्षण विभागात दाखल झाले असून तत्कालीन चार शिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यकाळात मान्यता दिलेल्या फाईलींचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे.आज दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या गॅलेरीत गठ्ठयांचा ढिग लागलेला असल्याचे चित्र होते. शुक्रवारी देखील या समितीकडून कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून या बोगस मान्यताप्रकरणी ज्या फाईली सापडणार नाहीत.त्यासंदर्भात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल,


 

Tags: #pune #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २८ कोरोना रुग्णांचे निदान

Next Post

फैजपूर येथे गावठी कट्ट्यासह एकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फैजपूर येथे गावठी कट्ट्यासह एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon