फैजपूर (प्रतिनिधी)- रावेर येथील तीन फळविक्रेते यांनी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व वाहन चालक उमेश तळेकर यांच्याशी असभ्य वर्तन केल्याने यावल रावेर तालुक्यातील महसूल संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी आज फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांना निवेदन देऊन दोषींवर कडक करावी असे आशयाचे निवेदन दिले.