• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतीच्या बांधावरील झाडांच्या वादातून हाणामारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2020
in महाराष्ट्र
0

शिक्रापूर (वृत्तसंस्था) – शिरूर तालुक्‍यातील अनेक ठिकाणी शेतीच्या बांदावरून, सामायिक विहीर, रस्त्यावरून वाद होत असून अनेक ठिकाणचे वाद विकोपाला जात पोलीस ठाण्यातही गेले आहेत. असाच प्रकार धामारी येथे घडला आहे. धामरीत दोन शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या बांदावरील झाडांवरून वाद होऊन दोघे शेतकरी गंभीर जखमी झाल्याची झाले आहेत.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विलास कोंडीबा डफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश डफळ, संदीप डफळ, साधना डफळ, हौसाबाई डफळ, सिद्धेश्‍वर डफळ, ताराबाई डफळ यांच्यावर तर सुरेश बाजीराव डफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास कोंडीबा डफळ यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.


 

 

Previous Post

आजारपणाला कंटाळून मायलेकाची आत्महत्या

Next Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना स्थायी समितीच्या बैठका घेण्याची घाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना स्थायी समितीच्या बैठका घेण्याची घाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गटारीच्या कामाचे टेंडर भरल्याचे कारण : कैलास  सोनवणेंसह दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

March 15, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात भरदिवसा रिक्षाचालकाची ४५ हजारांची रोकड लंपास

March 15, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

खळबळ : महिलेवर गुंगीचे पेय देऊन दोघांकडून लैंगिक अत्याचार

March 15, 2026
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

गटारीच्या कामाचे टेंडर भरल्याचे कारण : कैलास  सोनवणेंसह दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

March 15, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात भरदिवसा रिक्षाचालकाची ४५ हजारांची रोकड लंपास

March 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon