• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ९२९ वर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाचा हाहाकार वाढत आहे त्यातच बाधितांची आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच देशात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ९२९ वर गेलेली आहे. यातील जवळपास निम्मे म्हणजेच ३ हजार ०५९ मृत्यू हे मागील पंधरा दिवसात झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

करोना हॉटस्पॉट ठरलेल्या २६ जिल्ह्यांमध्ये यातील ८० टक्के मृत्यू आहेत. मागील दोन आठवड्यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे आणि चैन्नई या जिल्ह्यांमध्ये १०० पेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत. या कालावधीमध्ये मृत्यू झालेल्या एकूण ४ हजार ०५५ मृत्यूंपैकी, या ठिकाणी १ हजार ९६४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
मात्र भारताचा मृत्यू दर अद्याप कमी म्हणजेच २.८ टक्के आहे. तर जागतिक मृत्यू दर हा ५.८ टक्के असून, अमेरिका-५.७ टक्के, ब्राझिल-५.५ टक्के तर रशियाचा मृत्यू दर १.२ टक्के आहे. करोनाबाधितांची संख्या व मृत्यू हे कायम असून, यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील पंधरा दिवसात करोना हॉस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांमध्ये किमान एक अधिक मृत्यूची नोंद होत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये १८ आणि बिहारमध्ये १३ असे नवीन जिल्हे आहेत जेथे पहिल्यांदाच करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये करोना मोठ्या प्रमाणवर पसरत असल्याचे दिसत आहे. तसेच, देशात ७३६ जिल्ह्यांपैकी जवळपास ७०० जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी करोनाचा एकतरी रुग्ण आहे. २२ मे पर्यंत ही संख्या ६३० होती. त्यानंतर देशाने नॉन कंटेनमेंट झोनमध्ये शिथीलता देत लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश केला.


 

 

Previous Post

दिल्लीत स्थानिक रुग्णांवरच होणार उपचार -अरविंद केजरीवाल

Next Post

जिल्ह्यात आणखी १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आणखी १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !
1xbet russia

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon