• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कॉंग्रेसने गुजरातमधील आमदारांना हलवले रिसॉर्टस्‌मध्ये

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in भारत
0

अहमदाबाद (वृत्तसंस्था) – गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 3 आमदारांनी राजीनामे दिल्याने कॉंग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. त्यातून त्या पक्षाने शनिवारी आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी रिसॉर्टस्‌ आणि खासगी बंगल्यांमध्ये हलवले.

गुजरातमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. सत्तारूढ भाजपने 3 तर कॉंग्रेसने 2 उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ 65 पर्यंत खाली आले आहे. तर भाजपचे 103 आमदार आहेत.

निवडणूक जवळ आल्याने गुजरातमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेसने दक्षता म्हणून आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्यांना रिसॉर्टस्‌ आणि खासगी बंगल्यांमध्ये हलवण्यात आले. आता आमदारांना थेट निवडणुकीवेळीच विधानसभेत उपस्थित केले जाईल, असे समजते.

दरम्यान, कॉंग्रेसकडून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. विरोधी बाकांवरील आमदारांना जाळ्यात ओढण्यासाठी भाजप ब्लॅकमेलिंग, धाकदपटशा आणि पैशांचा वापर करत आहे. भाजपने कोट्यवधी रूपयांत आमचे 3 आमदार विकत घेतले, असा आरोप कॉंग्रेसने केला.


 

 

Previous Post

साताऱ्यात खूनाचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

Next Post

तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय योग्यच – योगी आदित्यनाथ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय योग्यच - योगी आदित्यनाथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण
1xbet russia

जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

February 17, 2026
वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक
1xbet russia

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon