• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिल्लीत स्थानिक रुग्णांवरच होणार उपचार -अरविंद केजरीवाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – शहरातील म्हणजेच एनसीआर खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये करोनाच्या काळात स्थानिक रुग्णांवरच उपचार करण्यात येतील अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

करोनासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी त्यांनी दिल्लीमधील रुग्णालयांमध्ये इतर जवळच्या भागांमधून येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार नसल्याचे सांगत स्थानिक रुग्णांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचे स्पष्ट केलं. काही विशेष शस्त्रक्रीयांसाठी दिल्लीबाहेर आलेल्या रुग्णांवर केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपचार केले जाणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितलं. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

दिल्लीमधील ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी करोना साथीच्या काळामध्ये दिल्लीतील लोकांवरच येथील रुग्णालयांमध्ये उपचार केले जावेत अशी मागणी केली आहे. त्यामुळेच या पुढे दिल्लीतील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये स्थानिक रुग्णांवरच उपचार केले जाणार आहेत. इतर शहरांमधून दिल्लीमध्ये शस्त्रक्रीया करण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यास त्यांना खासगी रुग्णालयामध्येच उपचार घ्यावे लागतील,अशी माहिती केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

दिल्ली सरकार सोमवारपासून (आठ जूनपासून) उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्याला लागून असणाऱ्या सीमांवरील निर्बंध उठवणार असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. सोमवारपासून या सीमांवरुन सामान्यपणे वाहतूक सुरु होणार असल्याचे संकेत केजरीवाल यांनी दिले आहेत. एकीकडे रेस्तराँ सुरु करण्यात येणार असले तरी मोठी हॉटेल आणि बॅक्वेट हॉल्स बंदच ठेवली जाणार असून यामागील कारणही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. हॉटेल्स आणि बँक्वेट बंदच राहणार असून भविष्यात या जागी रुग्णालयांसारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात, असे केजरीवाल म्हणाले.


 

 

Previous Post

दुचाकी चोरणाऱ्यास अटक

Next Post

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ९२९ वर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ९२९ वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon