• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

YES BANKच्या ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – YES BANKच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक YES BANKच्या खातेदारांना 50 हजार रुपये काढण्याचे लादलेले निर्बंध लवकरच संपुष्टात आणण्याची शक्यता आहे. RBI आठवड्याभरात बँकेतून 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवू शकते. सद्यस्थितीत ग्राहकाला खात्यातून फक्त 50 हजार रुपये काढता येत आहेत. त्याहून अधिकची रक्कम ग्राहक काढू शकत नाही. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा(CBI) ने Yes Bank प्रकरणात राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबईतल्या DHFLच्या अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. CNN News18च्या सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीतल्या अनेक ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले आहेत. सीबीआयनं आतापर्यंत जवळपास 7 ठिकाणी छापेमारी केली आहे. छापा टाकलेल्या ठिकाणांमधली जास्त करून कार्यालयं ही मुंबईस्थित आहेत. YES BANKचं नियंत्रण स्टेट बँकेच्या हातात आल्यानंतर तरलता आणि व्यवहार्यतेची चिंता संपुष्टात येणार आहे. अशातच पैसे काढण्याच्या मर्यादेचे निर्बंधही हटवले जाण्याची शक्यता आहे. RBI 16 मार्चला येस बँकेवरचे निर्बंध हटवण्याचा विचार करत होती, पण समभागदार न्यायालयात जाणार असल्याचं समजल्यानंतर आरबीआयनं रणनीतीत बदल करू शकते, त्यामुळे आरबीआय आठवड्याभरात हे निर्बंध शिथिल करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतो.


 

 

Previous Post

व्हॉट्सअ‍ॅप माहिती लीक न होण्यासाठी ग्रुप लिंक्सला असे करा रिसेट

Next Post

मराठीत बोलले नाही म्हणून भाषण रोखले; झेन सदावर्तेचा शिवसेनेवर आरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठीत बोलले नाही म्हणून भाषण रोखले; झेन सदावर्तेचा शिवसेनेवर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon