• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनचा फटका कृषी उद्योगांना बसला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका तरकारी पिकांबरोबरच कृषी उद्योगांतील विविध व्यवसायांनाही बसला आहे. सध्या अनेक खते, औषधे, बी-बियाणे विक्रीची दुकाने बंद आहेत. तालुक्‍यात शेती संबंधित दुकाने सुरू करण्याचा सरकारचा आदेश असला तरी अनेक दुकानदार करोनाचा धसका घेऊन दुकान बंद ठेवत आहेत. अनेक उच्चशिक्षित तरुणांनी मोठ्या प्रमाणात बॅंकांची कर्ज उचलून कृषी उद्योगांची खते, औषधांची दुकाने सुरू केली आहेत, त्यामुळे लॉकडाऊनचा फटका कृषी उद्योगांना बसला आहे.
शेतातील तरकारी पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकरीही खते, औषध फवारणीवर होणारा खर्च कमी करीत आहेत. त्यामुळे खते, औषधाच्या दुकानांतील मागणी घटली आहे. आंबेगाव तालुका हा मोठ्या प्रमाणात बागायती असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरकारी पिके घेतली जातात. मात्र, सध्या करोनाच्या धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. या परिसरात त्यामुळे खते, औषधांची दुकानेही मोठ्या प्रमाणावर आहेत. तालुक्‍याची अर्थव्यवस्थाही कृषिप्रधान आहे. मात्र, सध्या कृषी मालाला बाजारभाव नसल्याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पाइपलाइन बसवणाऱ्या आणि विहीर खोदणाऱ्या मजुरांवर लॉकडाऊनमुळे गडांतर आले आहेण शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक भूमिहीन असून, त्यांचा शेतीवर रोजगार अवलंबून आहे. अशा लोकांचा रोजगार बुडाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात मोठ्‌या प्रमाणावर पाइपलाइन, तसेच विहिरी खोदायची कामे केली जातात. या खोदाईसाठी कर्नाटक तसेच मराठवाड्यातील मजूर मोठ्या प्रमाणावर येथे येतात; परंतु सध्या विहीर खोदायची कामे ठप्प आहेत. परराज्यातून आलेल्या मजुरांचा जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला असून उपासमारीची वेळ त्यांच्यावरही आली आहे.
ट्रॅक्‍टर व्यावसायिकांचेही लॉकडाऊन काळात बरेच नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामात शेतकरी मोठ्‌या प्रमाणावर तरकारी पिके घेतली जातात, त्यामुळे नवीन लागवडीसाठी ट्रॅक्‍टरच्या साह्याने मशागत केली जाते; परंतु सध्या बाजार समित्या बंद असल्याने पिके घेण्याऐवजी शेती तशीच राहू देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याने ट्रॅक्‍टर मालकांच्या व्यावसायावर परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकरी नवीन तरकारी पिके न घेता शेती तशीच मोकळी ठेवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती नांगरून ठेवली आहे आणि तरकारीऐवजी जुलै महिन्यात ऊस लागवड करण्याकडे त्यांचा कल असल्याचे बोलले जात आहे.


 

 

Previous Post

लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीचे संकट ओढवले

Next Post

फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणून ट्विट केले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन 'सामाजिक कार्यकर्ते' म्हणून ट्विट केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon