• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पवित्र पोर्टल रद्द करा ; शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्या

राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा शासनाकडे आग्रह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल रद्द करावे व शाळांना शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्यावे, असा आग्रह राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाकडे धरला आहे. प्रलंबित प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालय बाबतच्या विविध घटकांवर परिस्थितीवर विचार विनिमयासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, अशोक थोरात, रवींद्र फडणवीस, अबेदा इनामदार, वाल्मिक सुरासे, किरण सरनाइक, एस. पी. जवळकर, एस. टी. सुकरे, कोंडाजी आव्हाड, राजेंद्र भोसले, अशोक मुरकुटे, मनोज पाटील, रामकृष्ण रौदळे, शिवाजी मालकर, बाबुराव जाधव, डॉ. सुधाकर जाधवर, गणपतराव बालवडकर, शरदचंद्र धारूरकर, अजित वडगांवकर, बाळासाहेब पाटील, श्रीपत पटेल, निंबा नांद्रे, अनिल शिंदे, अशोक खलाने, सचिन बोरसे, गायत्री जोशी, अमोल पाटील आदींनी सहभाग घेतला.

प्रमुख मागण्या
– सध्या ऑनलाइन शिक्षण द्यावे. पावसाळ्यानंतर करोना परिस्थितीचा विचार करून ऑफलाइन शाळा सुरू करण्यावर विचार व्हावा.
– ज्या शाळेत अर्ध्यापेक्षा जास्त रिक्‍त पदे आहेत ती भरण्याची परवानगी द्यावी.
– पवित्र पोर्टल रद्द करावे, वेतनेत्तर अनुदान 5 वरून 10 टक्‍के करावे.
– शाळा निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर व इतर उपकरणे घेण्यासाठी अनुदान द्यावे
– विनाअनुदानित शाळा अनुदानावर आणाव्यात व तेथील शिक्षकांचे वेतन सुरू करावे
– अनुकंपा तत्वावरील लिपिक व सेवकवर्गिय पदे मंजूर करावीत
– अकरावीचे प्रवेश सरळ पद्धतीने करावेत.
– संच मान्यतेसाठी आधार नंबरची सक्‍ती करू नये.


 

 

Previous Post

कोरोनामुळे संशोधक विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या – डॉ. राजेंद्र विखे-पाटील

Next Post

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर ; कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची भव्य मिरवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर ; कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची भव्य मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon