जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरणा ग्रस्तांची संख्या वाढतच असून आज सायंकाळी 56 स्वब घेतलेला अहवाल प्राप्त झाला आहे. आलेल्या अहवालानुसार 7 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात जामनेर 2 , चाळीसगाव 2 , धरणगाव 2, आणि भालोद तालुका यावल 1, असे एकूण सात रुग्ण आढळून आले असून आज दिवसभरात एकुण 56 रुग्ण आढळले आहे. तर जिल्हाची एकुण रुग्ण संख्या 1 हजार 13 वर पोहोचली आहे.